'चला हवा येऊ दे'च्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डे

थुक्रटवाडीत लक्ष्मीकांत बेर्डे साकारण्यात आला. महेश कोठारेंचा इन्स्पेक्टर महेश जाधव साकारण्यात आला आणि एक धमाल मज्जा आली 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 22, 2016, 07:02 PM IST

मुंबई : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलाचा पहिला मराठी सिनेमा येत आहे. या निमित्ताने अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सर्वांना झाली. थुक्रटवाडीत लक्ष्मीकांत बेर्डे साकारण्यात आला. महेश कोठारेंचा इन्स्पेक्टर महेश जाधव साकारण्यात आला आणि एक धमाल मज्जा आली पाहा, चला हवा येऊ द्याची एक झलक.