कलर्सवरील नागिन सिरिअल होते बंद

 हिंदी टीव्ही सिरिअल्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून नंबर एकवर असलेली नागिन सिरिअल बंद होत आहे. टीआरपीमध्ये टॉपवर राहिलेल्या या सिरीअल्सचा पहिला भाग या मे महिन्यात बंद होणार आहे. 

Updated: Mar 15, 2016, 10:00 PM IST
कलर्सवरील नागिन सिरिअल होते बंद title=

मुंबई :  हिंदी टीव्ही सिरिअल्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून नंबर एकवर असलेली नागिन सिरिअल बंद होत आहे. टीआरपीमध्ये टॉपवर राहिलेल्या या सिरीअल्सचा पहिला भाग या मे महिन्यात बंद होणार आहे. 

आता या जागी एकता कपूर हीने वर्णी लावली असून मंगळसूत्र ही नवीन सिरिअल प्रेक्षकांसाठी ती घेऊन येत आहे. 

स्पेशल इफ्केटने लोकांना भयभीत आणि चकीत करणारी नागिनचे भाग संपत आहे. ही स्टोरी आता अंतीम टप्प्यात आहे.  एकता कपूरने आपली ताकद लावली असून नागिनच्या स्लॉटवर मंगळसूत्र ही सिरिअल दिसणार आहे. या सिरिअलमध्ये सुप्रसिध्द अभिनेत्री आणि जस्सी जेसी कोई नही फेम मोना सिंग काम करणार आहे.