mangalsutra

लग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.

Dec 19, 2024, 03:30 PM IST

लग्नाच्यावेळी वधूला उलटं मंगळसूत्र का घातलं जातं? कारण ऐकून तुम्हालाही पटेल

Wedding Rituals : सध्या सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्त पाहून लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदी पद्धतीने लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे लग्नाच्यावेळी वधूला वराकडून उलटं मंगळसूत्र घातलं जाणं. अनेकांना यामागचं नेमकं कारण माहित नसतं. याविषयी जाणून घेऊयात. 

Nov 29, 2024, 06:43 PM IST

मंगळसूत्रात काळे मणीच का असतात? याशिवाय मंगळसूत्राला अर्थ नाही

मंगळसूत्रात काळे मणीच का असतात? याशिवाय मंगळसूत्राला अर्थ नाही

Oct 22, 2024, 03:29 PM IST

मोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'

Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: राजस्थानमधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा समाचार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी बंगळुरुमधील जाहीर भाषणात घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचा आणि आजीचा उल्लेख केला.

Apr 24, 2024, 12:28 PM IST

'मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?

Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे. 

 

Apr 23, 2024, 12:59 PM IST

मोठी बातमी! आई तुळजाभवानीचे दागिने गहाळ... देवीचा मुकूट, मंगळसूत्र गायब

Tuljapur News: तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या नित्योपचारातील दागिने गाहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  तर काही दागिन्यांच्या वजनात तफावत असल्याचंही उघड झाली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Dec 6, 2023, 05:18 PM IST

लग्नात मंगळसुत्र उलटे का घालतात?

मंगळसुत्र लग्नानंतर उलटे का घालतात? 

Nov 1, 2023, 06:36 PM IST

मंगळसूत्रात का असतात काळे मणी?

Mangalsutra Facts:  सौभाग्याचं लेणं म्हणजे ंमणी मंगळसूत्र. प्रत्येक विवाहित स्त्री मंगळसूत्र परिधान करते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की मंगळसूत्रात काळे मणी का असतात. त्यामागील कारण काय आहे? 

Oct 13, 2023, 10:17 PM IST

Astrology Tips: मंगळसूत्राबाबत 'ही' गोष्ट मानली जाते अशुभ; विवाहित स्त्रीने कधीही करू नये चूक

Astrology Tips: विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हे फार महत्त्वाचं असतं. लग्न झालेली स्त्री मंगळसूत्राशिवाय अपूर्णच मानली जाते. 

May 12, 2023, 05:56 PM IST

बॉलिवूडचा 'हा' गायक नेहमी घालतो आईचं मंगळसूत्र, कारण जाणून भावूक व्हाल

प्रसिद्ध गायक पलाश सेन नेहमी आपल्या आईचं मंगळसूत्र गळ्यात घालतो. अनेक कॉन्सर्टमध्येही पलाश सेनच्या गळ्यात मंगळसूत्र असतं. नेमकं यामागचं कारण काय आहे याचा खुलासा पलाश सेनने एका मुलाखतीत केला आहे. 

 

Jan 26, 2023, 09:10 AM IST

Astrology Tips: मंगळसूत्र घालताना अशी चूक करू नका, अन्यथा...

हिंदू धर्मानुसार मंगळसूत्र भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे.

Sep 12, 2022, 03:53 PM IST
Special Report Mathura Controversy Rising On Eidgha Masjid As Krishna Janmasthan PT2M51S

VIDEO | Special Report | अयोध्या आणि काशीनंतर मथुरेचा वाद कोर्टाच्या दारात

Special Report Mathura Controversy Rising On Eidgha Masjid As Krishna Janmasthan

May 19, 2022, 09:45 PM IST

Katrina Kaif च्या मंगळसुत्रावर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

कतरिनाच्या गळ्यात विकीच्या नावाचं खास मंगळसूत्र 

Jan 5, 2022, 09:25 AM IST