'चला हवा येऊ द्या'मध्ये जादुची सायकल

चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी भूतकाळात आणि भविष्यात नेणारी सायकल भारत गणेशपुर यांनी आणली होती. यावेळी त्यांनी परेश मोकाशी यांचं भूतकाळ आणि भविष्यकाळ दाखवला. हा सिनेमा १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Updated: May 6, 2017, 03:56 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये जादुची सायकल title=

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी भूतकाळात आणि भविष्यात नेणारी सायकल भारत गणेशपुर यांनी आणली होती. यावेळी त्यांनी परेश मोकाशी यांचं भूतकाळ आणि भविष्यकाळ दाखवला. हा सिनेमा १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडिओ