OPSSS बिकिनीतल्या मंदानाचं वॉर्डरोब मालफंक्शन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना अनेकदा वॉर्डरोब मालफक्शनचं शिकार बनावं लागतं... असाच प्रसंग नुकताच बिग बॉस फेम ईरानी मॉडेल-अभिनेत्री मंदाना करिमी हिच्याबद्दलही घडल्याचं समजतंय. 

Updated: Jan 9, 2016, 12:01 PM IST
OPSSS बिकिनीतल्या मंदानाचं वॉर्डरोब मालफंक्शन title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना अनेकदा वॉर्डरोब मालफक्शनचं शिकार बनावं लागतं... असाच प्रसंग नुकताच बिग बॉस फेम ईरानी मॉडेल-अभिनेत्री मंदाना करिमी हिच्याबद्दलही घडल्याचं समजतंय. 

'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या बातमीनुसार, पॉर्न कॉमेडी सिनेमा असलेल्या 'क्या कूल है हम ३'च्या शुटींग दरम्यान हा प्रकार घडला.

एका सीन दरम्यान मंदाना करिमी हिला बिकिनीमध्ये शूट करायचं होतं. शुटींग दरम्यान अचानक मंदानाची बिकिनी घसरली... पण, अशा स्थितीतही मंदानानं सूचकता दाखवली आणि ही वेळ चांगल्या पद्धतीनं सांभाळली.

'क्या कूल है हम ३' हा सिनेमा येत्या २२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यासिनेमात मंदनासोबत तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.