close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

suffer

इरफाननंतर हा अभिनेताही सापडला कॅन्सरच्या तावडीत

सोशल मीडियावर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या यादीत वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान यानं आपल्या एका नव्या पोस्टनं पुन्हा एकदा अनेकांना आपली नोंद घ्यायला लावलंय. 

Apr 4, 2018, 08:09 PM IST

पीक पाणी । कर्जमाफीसाठी सरकारची तारीख पे तारीख

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 07:48 PM IST

कुख्यात दाऊदला किडनीचा आजार, पाकिस्तानात उपचार

काही दिवसांपूर्वी दाऊदवर पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Sep 25, 2017, 08:05 PM IST

४ तासांत २३ वेळा हार्ट अटॅक... तरीही जिवंत!

वयाची सहा दशकं ओलांडलेल्या एका माणसानं मृत्यूलादेखील चकवा दिलाय. 

Jan 30, 2016, 12:53 PM IST

OPSSS बिकिनीतल्या मंदानाचं वॉर्डरोब मालफंक्शन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना अनेकदा वॉर्डरोब मालफक्शनचं शिकार बनावं लागतं... असाच प्रसंग नुकताच बिग बॉस फेम ईरानी मॉडेल-अभिनेत्री मंदाना करिमी हिच्याबद्दलही घडल्याचं समजतंय. 

Jan 9, 2016, 12:01 PM IST

कार्यक्रमात दुर्घटना... आलियाचा हात भाजला!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एका एन्टरटेन्मेंट अवॉर्ड कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना गंभीररित्या भाजलीय. 

Dec 15, 2015, 05:38 PM IST

सेक्सनंतर कसं वाटतं महिलांना?

एका नव्या अभ्यासात निष्कर्ष समोर आला आहे की संभोगानंतर अनेक महिला पोस्टक्वाइटल डायसफोरिया (पीसीडी) म्हणजे पोस्ट सेक्स उदासपणाचा अनुभव करतात. त्या महिलांमध्ये डिप्रेशन, चिंता, व्याकुळता, आक्रमता आणि खिन्नता पाहायला मिळते. 

Oct 6, 2015, 04:07 PM IST

चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अॅटॅक आला अन्...

शहरातील एका गजबजलेल्या रस्त्यावर चालत्या बसमध्ये एका बस चालकाला अचानक हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला... आणि काही काळ अनेकांचे श्वास रोखले गेले.  

Jan 23, 2015, 02:52 PM IST

दिल्लीत पुन्हा एकदा महिलेवर अॅसिड हल्ला

उत्तर पश्चिम दिल्लीच्या केशवपुरम भागात एका ३० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. 

Jan 10, 2015, 01:08 PM IST

'सुहाना सफर'? महिलांना मात्र गरगर

एका नव्या शोधानुसार असे समजते की दररोज प्रवास करणाऱ्या महिला ह्या सतत चिडखोर बनतात.लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सच्या संशोधकांनी असे जाणले आहे की रोज रोज प्रवास करणाऱ्या महिलांच्या मानसिक स्वास्थावर वाईट परिणाम घडून येतो.

Nov 15, 2011, 12:16 PM IST