'मस्तीजादे'चं दुसऱ गाणं लाँच

मस्तीजादे या अडल्ट सिनेमाचं पहिलं गाणं लाँच झाल्यानंतर चांगलंच व्हायरल झालं. सनी लिओनी, तुषार कपूर, वीर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं आता दुसऱं गाणं रिलीज झाले आहे.

Updated: Jan 6, 2016, 11:36 PM IST
'मस्तीजादे'चं दुसऱ गाणं लाँच

मुंबई : मस्तीजादे या अडल्ट सिनेमाचं पहिलं गाणं लाँच झाल्यानंतर चांगलंच व्हायरल झालं. सनी लिओनी, तुषार कपूर, वीर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं आता दुसऱं गाणं रिलीज झाले आहे.

"होड नच... लिहाजा" या दुसऱ्या गाण्यामध्ये सनी लिओनी ठुमके लगावतांना दिसत आहे. या सिनेमात सनीचा डबल रोल दाखवण्यात आला आहे. येत्या २९ जानेवारी रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. 

पाहा व्हिडिओ