VIDEO : पॉर्न कॉमेडी 'मस्तीजादे'चा BOLD ट्रेलर!

रितेश देशमुख, तुषार कपूर आणि बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनच्या BOLD भूमिका असलेल्या 'मस्तीजादे' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Updated: Dec 24, 2015, 09:37 AM IST
VIDEO : पॉर्न कॉमेडी 'मस्तीजादे'चा BOLD ट्रेलर! title=

मुंबई : रितेश देशमुख, तुषार कपूर आणि बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनच्या BOLD भूमिका असलेल्या 'मस्तीजादे' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

जरा जास्तीचच बोल्ड संवाद आणि अभिनय (?) असलेल्या या सिनेमाचा हा ट्रेलर १८ वयाच्या खालील मुलांसाठी 'डेंजर' म्हणून घोषित करण्यात आलाय. 
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जावेरी यांनी केले आहे. निर्मिती अजय राय आणि सजीव सिंग पाल यांनी केली आहे.