'प्रिन्सेस जॅस्मिन'च्या अवतारात मौनीला पाहिलंत का?

'नागिन'फेम मौनी रॉय सध्या छोट्या पडद्यावर एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसतेय. 'सो यू थिंक यू कॅन डान्स'च्या स्टेजवर ती 'प्रिन्सेस जॅस्मिन'च्या अवतारात पोहचली... आणि सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. 

Updated: Jun 10, 2016, 12:20 PM IST
'प्रिन्सेस जॅस्मिन'च्या अवतारात मौनीला पाहिलंत का? title=

मुंबई : 'नागिन'फेम मौनी रॉय सध्या छोट्या पडद्यावर एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसतेय. 'सो यू थिंक यू कॅन डान्स'च्या स्टेजवर ती 'प्रिन्सेस जॅस्मिन'च्या अवतारात पोहचली... आणि सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. 

'अलाउद्दीन'ची डिस्ने प्रिन्सेस खरीखुरी असती तर तीही अशीच दिसली असती... पाहा... मौनीच्या या घायाळ करणाऱ्या अदा...      

Straight from disneyland to #soyouthinkyoucandance stage❤ #Jasmine

A photo posted by mon (@imouniroy) on

Enchanted Witchcraft•

A video posted by mon (@imouniroy) on