नटसम्राटवर नानांची आवडती अभिनेत्री काय म्हणाली?

अभिनेते नाना पाटेकर यांची सर्वात आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितने नटसम्राटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Jan 20, 2016, 12:36 PM IST

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांची सर्वात आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितने नटसम्राटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. माधुरी दीक्षित ही आपली सर्वात आवडती अभिनेत्री असल्याची प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात दिली आहे, तर या व्हिडीओत पाहा नानांच्या माधुरीची नटसम्राट पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया...