'चुकीला माफी नाही आणि पेपरला कॉपी नाही'

चला हवा येऊ द्याच्या सेटवर दिग्दर्शक आणि निवेदक निलेश साबळेने मकरंद देशपांडे यांची गुरुमधील भूमिका नव्याने साकारली होती. यावेळी मुलांची चांगलीच शाळा घेतली. 

Updated: Dec 31, 2016, 05:11 PM IST
'चुकीला माफी नाही आणि पेपरला कॉपी नाही' title=

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर दिग्दर्शक आणि निवेदक निलेश साबळेने मकरंद देशपांडे यांची गुरुमधील भूमिका नव्याने साकारली होती. यावेळी मुलांची चांगलीच शाळा घेतली.