ti sadhya kay karte

शनायाने 'त्या'ला गिफ्ट देण्यासाठी चोरले होते घरातून पैसे

झी मराठीवर येत्या २५ जूनला ती सध्या काय करते याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. पहिल्या प्रेमाची गोष्ट यात सांगण्यात आलीये.

Jun 23, 2017, 07:51 PM IST

झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये 'ती सध्या काय करते'

पहिल्या प्रेमाची बातच काही तरी वेगळी असते कारण त्याची आठवण आपण कायम मनात जपतो. पहिलं प्रेम अनेकदा पूर्णत्वास जातंच असं नाही आणि हे अधुरं राहणं यातच त्याची खरी गंमत असते. अशाच एका प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून. येत्या रविवारी २५ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन ‘ती सध्या काय करते’ प्रसारित होणार आहे.

Jun 23, 2017, 07:30 PM IST

'ती सध्या काय करते'...तुम्हीच घ्या जाणून

आज बिग स्क्रिनवर दोन मराठी आपल्या भेटीला आलेत. झीस्टुडिओज आणि सतीश राजवाडे यांचा 'ती सध्या काय करते' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय, तर दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे आदी कलाकारांची भूमिका असलेला 'झाला बोभाटा' हा सिनेमाही आज रिलीज झालाय.

Jan 6, 2017, 10:25 AM IST

'चुकीला माफी नाही आणि पेपरला कॉपी नाही'

चला हवा येऊ द्याच्या सेटवर दिग्दर्शक आणि निवेदक निलेश साबळेने मकरंद देशपांडे यांची गुरुमधील भूमिका नव्याने साकारली होती. यावेळी मुलांची चांगलीच शाळा घेतली. 

Dec 31, 2016, 05:11 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये 'ती सध्या काय करते'ची टीम

सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या सिनेमाची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती. यावेळी चला हवा येऊ द्याच्या टीमने यावेळी दुनियादारीमधील सीन्स नव्याने सादर केला. 

Dec 31, 2016, 05:01 PM IST

'ती सध्या काय करते'ची सर्व गाणी एका क्लिकवर

सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून मराठीचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि आर्या आंबेकर सिनेसृष्टीत पदार्पण करतायत. 

Dec 20, 2016, 07:50 AM IST