satish rajwade

'ती सध्या काय करते'...तुम्हीच घ्या जाणून

आज बिग स्क्रिनवर दोन मराठी आपल्या भेटीला आलेत. झीस्टुडिओज आणि सतीश राजवाडे यांचा 'ती सध्या काय करते' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय, तर दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे आदी कलाकारांची भूमिका असलेला 'झाला बोभाटा' हा सिनेमाही आज रिलीज झालाय.

Jan 6, 2017, 10:25 AM IST

'चुकीला माफी नाही आणि पेपरला कॉपी नाही'

चला हवा येऊ द्याच्या सेटवर दिग्दर्शक आणि निवेदक निलेश साबळेने मकरंद देशपांडे यांची गुरुमधील भूमिका नव्याने साकारली होती. यावेळी मुलांची चांगलीच शाळा घेतली. 

Dec 31, 2016, 05:11 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये 'ती सध्या काय करते'ची टीम

सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या सिनेमाची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती. यावेळी चला हवा येऊ द्याच्या टीमने यावेळी दुनियादारीमधील सीन्स नव्याने सादर केला. 

Dec 31, 2016, 05:01 PM IST

सेलिब्रिटी अँकर : दिग्दर्शक सतिश राजवाडे

दिग्दर्शक सतिश राजवाडे 

Nov 20, 2015, 10:15 PM IST

रिव्ह्यू- तुमचा `पोपट` व्हनार न्हाय...

शहरातली `प्रेमाची गोष्ट` सांगितल्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडेने थेट खेडेगावातली गोष्ट पडद्यावर आणलीये. त्यामुळे शहरी प्रेमातून थेट खेडेगावतलं गावरान प्रेम सतीश पडद्यावर कशा प्रकारे आणतोय, याची याची उत्सुकता होतीच. मात्र प्रेमाची ही दुसरी गोष्टही सतीशने यशस्वीपणे पडद्यावर मांडलीये, असं नक्कीच म्हणता येईल.

Aug 25, 2013, 05:18 PM IST

'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र !

‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या यशानंतर पुन्हा एकदा सतीश राजवाडे मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांना घेऊन प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहेत. मात्र यावेळी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे ते स्मॉल स्क्रीनवर.

Jan 3, 2012, 05:18 PM IST

'गुंतता हृदय हे'चा गुंता लवकरच सुटणार!

संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी यांचं 'अवंतिका' नंतर बऱ्याच वर्षांनी एकत्र येणं, सतीश राजवाडेचं दिग्दर्शन आणि चिन्मय मांडलेकरचे धारदार संवाद या स्रावंमुळे गुंतता हृदय मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच गुंतवलं आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Dec 14, 2011, 11:18 AM IST