आलाय 'PK2', इंटरनेटवर धमाल!

सध्या यु-ट्युबवर 'पीके २' या कॉमेडी शॉर्ट फिल्मची धमाल सुरू आहे. ही शॉर्टफिल्म दिग्दर्शक  श्रीकांत रेड्डी यांनी बनवलीय. ही तेलुगूमध्ये सुद्धा आहे. 

Updated: Feb 9, 2015, 08:22 PM IST
आलाय 'PK2', इंटरनेटवर धमाल! title=

मुंबई: सध्या यु-ट्युबवर 'पीके २' या कॉमेडी शॉर्ट फिल्मची धमाल सुरू आहे. ही शॉर्टफिल्म दिग्दर्शक  श्रीकांत रेड्डी यांनी बनवलीय. ही तेलुगूमध्ये सुद्धा आहे. 

शॉर्टफिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही श्रीकांत रेड्डी यांनी केलंय. या शॉर्टफिल्ममध्ये विनोदाच्या माध्यमातून पृथ्वीवरील पर्यावरण आणि प्रदूषणावर भाष्य केलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरही विनोदाच्या माध्यमातून बोट ठेवण्यात आलंय.

पाहा PK2 -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.