पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम-३चा YouTube वर धुमाकूळ

 भारताची पहिली पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम-३' चा ट्रेलर यूट्यूबवर जबरदस्त हीट झाला. पाच दिवसात त्याला एकूण ६ लाख जणांनी भेट दिली आहे. आतापर्यंत 6,137,622 जणांनी पाहिले आहे. 

Updated: Dec 21, 2015, 06:02 PM IST
पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम-३चा YouTube वर धुमाकूळ  title=

नवी दिल्ली :  भारताची पहिली पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम-३' चा ट्रेलर यूट्यूबवर जबरदस्त हीट झाला. पाच दिवसात त्याला एकूण ६ लाख जणांनी भेट दिली आहे. आतापर्यंत 6,137,622 जणांनी पाहिले आहे. 

हा चित्रपट एकता कपूर आणि उमेश घेडगे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपट २२ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात बिग बॉसमधील मंदाना करिमी, अभिनेता आफताब शिवदासानी आणि तुषार कपूर यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. 

FILM चा ट्रेलरचा  VIDEO पाहण्यासाठी CLICK करा