प्रथमेशच्या ३५ टक्के काठावर पासचा टीझर लाँच

टाईमपास, उर्फी या चित्रपटातील अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात येणाऱ्या प्रथमेश परबचा लवकरच ३५ टक्के काठावर पास हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Updated: Mar 13, 2016, 12:56 PM IST
प्रथमेशच्या ३५ टक्के काठावर पासचा टीझर लाँच title=

मुंबई : टाईमपास, उर्फी या चित्रपटातील अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात येणाऱ्या प्रथमेश परबचा लवकरच ३५ टक्के काठावर पास हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाय. यात प्रथमेश पुन्हा एकदा बिनधास्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

पाहा याचा टीझर