लग्नानंतर प्रीतीने शेअर केलाय़ नवा सेल्फी

बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने लग्नानंतर चुडा भरलेला पहिला सेल्फी ट्विटरवर शेअर केलाय. 

Updated: Mar 21, 2016, 12:55 PM IST
लग्नानंतर प्रीतीने शेअर केलाय़ नवा सेल्फी title=

लॉस एंजेलिस : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने लग्नानंतर चुडा भरलेला पहिला सेल्फी ट्विटरवर शेअर केलाय. गेल्याच महिन्यात प्रीती अमेरिकेत जीन गुडएनफसोबत विवाहबंधनात अडकली. 

ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधत असताना चाहत्यांनी तिला तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारले. यादरम्यान तिने ट्विटरवर हातात चुडा भरलेला सेल्फी शेअर केलाय.लग्नाआधीच प्रीतीचे नाव नेस वाडियाशी जोडले गेले होते. दोघेही २००५ पासून ते २००९पर्यंत एकमेकांना डेट करत होते.