EXCLUSIVE : रितेश देशमुख आणि जिनिलिया यांचं नातं कायमच चर्चेत राहिलं आहे. बॉलिवूडमधील एक गोड कपल म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. या दोघांचा एक आयफामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर पहिल्यांदाच रितेश देशमुखने भाष्य केलं आहे.
IPL 2026 PBKS VS RCB :यंदा आयपीएलच्या सुरुवातीला लागोपाठ 6 सामने जिंकून अतिशय मजबूत स्थितीत असणारा पंजाब किंग्सचा संघ त्यानंतरच्या सामन्यात मात्र ती लय कायम ठेऊ शकला नाही. पंजाब किंग्सच्या या खराब प्रदर्शनामुळे मालकीण प्रीती झिंटा नाराज दिसली आणि तिने सामना झाल्यावर मैदानात येत कर्णधार श्रेयस अय्यरशी चर्चा केली.
Preity Zinta and Ricky Ponting News : पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर पंजाबच्या संघाला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर आता संघाची सह - मालकिण आणि अभिनेत्री प्रिती झिंटा आणि कोच रिकी पाँटिंग यांचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत, नक्की प्रकरण काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
Preity Zinta Viral : पंजाब किंग्जच्या संघाला मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर आता त्याच्या आगामी सामन्याआधीसंघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा आगामी सामन्याआधी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
Arshdeep Singh Preity Zinta viral video : रविवारी रात्री पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर एक क्षण घडला त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पंजाब किंग्सची सह-मालक प्रीती झिंटाने मैदानावर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मिठी मारली. यावेळी त्याची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्सच्या संघाने आतापर्यत मागील दोन सिझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पीबीकेएसच्या संघाने सामना जिंकल्यानंतर सलमान खानने सोशल मिडियावर एक मजेशीर पोस्ट केली होती त्यानंतर आता त्याला प्रीती झिंटाने रिप्लाय केला आहे.
Actress Went With Actor And His Wife For Honeymoon: अभिनेत्रीने दिवाळी पार्टीमधील एक फोटो शेअर करत ती हा अभिनेता आणि त्याच्या पत्नीसोबत हनिमूनला का गेली होती हे सांगलंय.
Ricky Ponting Reply To Preity Zinta: पॉन्टिंगच्या प्रशिक्षणाअंतर्गत श्रेयसच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाने 2025 च्या आयपीएलच्या अंतिम फेरी गाठली.
Preity Zinta:प्रीती झिंटा बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे.
Preity Zinta Shares Emotional Post Punjab Kings :प्रीति झिंटानं शेअर केलेल्या या पोस्टनं सगळ्यांची मने जिंकली आहेत.
Preity Zinta Earn 350 Crore: आयपीएलच्या अंतिम सामन्यात 35 कोटी गमावल्यानंतरही प्रीती झिंटाने 10 पट जास्त पैसे कमावले. हे कसं शक्य झालं ते जाणून घेऊयात...
Bollywood Actress Real Names: बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मात्र, या अभिनेत्रींची खरी नावं वेगळीच आहेत, हे फार थोड्यां लोकांनाच माहीत असतं. काहींनी लोकप्रियतेसाठी, काहींनी ज्योतिषाच्या सल्ल्याने तर काहींनी नावात गोंधळ होऊ नये यासाठी आपली नावं बदलली आहेत. पाहूयात अशाच काही अभिनेत्रींच्या खऱ्या नावांचा खुलासा.
Preity Zinta Income :प्रीतीची टीम पंजाब किंग्ज आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. पहिल्यांदाच पंजाब फायनलमध्ये गेल्यामुळे प्रीतीची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.
IPL 2025 Preity Zinta Photo Goes Viral: पंजाबचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहचल्याने सध्या सातव्या आस्मानावर असलेली प्रिती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
IPL 2025 :पंजाब किंग्स संघाचा परफॉर्मन्स स्पर्धेत चांगला असला तरी त्यांच्या फ्रेंचायजीमध्ये सर्व काही ठीक नाही. पंजाब किंग्सची सहमालकिण प्रीती झिंटाने आपले बिझनेस पार्टनर मोहित बर्मन आणि नेस वाडिया यांच्या विरोधात न्यायालयात केस दाखल केली आहे.
How many amount IPL Team Owner Loss Per Match: सर्वात प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग ही केवळ एक स्पर्धा नाही तर एक मोठे व्यवसाय मॉडेल आहे. या स्पर्धेशी लाखो लोक जोडले गेले आहेत. पण यामध्ये भाग घेतलेल्या संघांसाठी फायद्यांसोबत काही तोटेही होतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोत प्रिती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी यांनी मिठी मारल्याचं दाखवण्यात आलं आहे.
PBKS vs DC IPL 2025 Update: आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र, बीसीसीआयने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सला मोठा धक्का दिला आहे.
Preity Zinta Shares Then And Now Pic With Yuzvendra Chahal: प्रीति झिंटानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली आहे.
IPL 2025 :केकेआरच्या तोंडून विजयाचा घास चोरण्यात पंजाब यशस्वी ठरली आणि त्यांना विजय मिळाला. पंजाब संघाची मालकीण प्रीति झिंटा हिने सुद्धा मॅच विनर गोलंदाजाला गिफ्ट दिले.