मुंबई : कटरिना आणि रणबीरची मैत्री सर्वांनाच माहित आहे. कटरिना रणबीरला आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग मानते. यासाठी रणबीरच्या ३२ व्या वाढदिवसाच्या दिवशी कटरिनाने एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
ही पार्टी २७ सप्टेंबर रोजी रात्री कटरिनाचा मित्र प्रोड्युसर अयान मुखर्जीच्या घरी ठेवण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत ही पार्टी सुरू होती. पार्टीसाठी रणबीरच्या जवळच्या मित्रांमधील रोहित धवनलाही आमंत्रित करण्यात आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.