कतरिना कैफ आमिरसाठीही लकी चार्म
सलमान, रणबीरपाठोपाठ आता खुद्द बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टलाही कतरिनाच आपल्या सिनेमासाठी लकी चार्म वाटू लागली आहे.
Jul 21, 2017, 07:04 PM ISTकटरिनाचं रणबीरला 'सरप्राईझ'
कटरिना आणि रणबीरची मैत्री सर्वांनाच माहित आहे. कटरिना रणबीरला आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग मानते. यासाठी रणबीरच्या ३२ व्या वाढदिवसाच्या दिवशी कटरिनाने एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
Sep 29, 2014, 06:19 PM IST