मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन मीडियावर जाम भडकली. प्रेसच्या नावाखाली तु्म्ही काहीही करता, असे म्हणत तिने आपला राग व्यक्त केला. फ्रीडम ऑफ प्रेस म्हणत वादग्रस्त व्यक्तव्य केले. मीडियासमोर आपण बोलत असल्याचे लक्षात आले त्यावेळी ती म्हणाली शूट करत नाही ना? दरम्यान, हा व्हिडिओ जुना असल्याची तिने म्हटले आहे.
पाहा व्हा व्हिडिओ