रवीना टंडन

जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार

'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे. 

Dec 27, 2024, 12:59 PM IST

गोविंदाचे 5 ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही कोणी मोडू शकले नाही रेकॉर्ड

गोविंदा आज त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज आपण त्याच्या 5 ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 21, 2024, 12:46 PM IST

'पुष्पा' आणि 'बाहुबली'ला ब्लॉकबस्टर बनवण्यामागे या अभिनेत्रीच्या नवऱ्याचा हाथ

साउथमधील अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, या चित्रपटांना हिट करण्यामागे एका अभिनेत्रीच्या नवऱ्याचा हात आहे. 

Nov 19, 2024, 12:51 PM IST

कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारले, सलमानसोबत डेब्यू करणारी 'ही' अभिनेत्री ठरली बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारणाऱ्या अभिनेत्रीने सलमान खानसोबत डेब्यू करताच बनली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक. जाणून घ्या सविस्तर

Sep 27, 2024, 08:33 PM IST

रवीना टंडनच्या वडिलांच्या नावे मुंबईत चौक, पालिकेने का गौरवलं? जाणून घ्या

रवी टंडन यांचा मुंबई महापालिकेतर्फे अनोखा सन्मान, मुलगी रवीना टंडनने शेअर केला व्हिडीओ

Feb 17, 2024, 06:59 PM IST

अक्षय- रवीना...;एकेकाळचं Couple अनेक वर्षांनंतर आमनेसामने, पुढे काय घडलं?

Akshay Kumar Raveena Tandon : सध्या त्यांच्यात मैत्रीपलीकडे कोणतंही नातं नसलं तरीही, एकेकाळी एकमेकांसाठी अतिशय खास असणाऱ्या या दोघांना एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी परवणीच... 

 

May 8, 2023, 01:08 PM IST

'सगळं चुकीचं होतं आणि...', सातपुडा टायगर रिजर्व वादावर Raveena Tandon चं स्पष्टीकरण

Raveena Tandon नं सातपुडा टायगर रिजर्व वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, या आधी तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. 

Dec 22, 2022, 11:37 AM IST

रवीना टंडनने 'या' मुलाला सेटवरुन हाकललं होतं, आज आहे बॉलिवूडचा Super Star

असं सेटवर काय घडलं की रवीना टंडनला त्या मुलाला बाहेर काढावं लागलं, बॉलिवूडचा 'तो' किस्सा पुन्हा का गाजतोय

 

Nov 7, 2022, 05:13 PM IST

स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय काही होवू शकत नाही - रवीना टंडन

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री रवीना टंडन संतापली.

Sep 26, 2020, 04:23 PM IST

आता साफसफाईची वेळ आली आहे, ड्रग्ज प्रकरणावर रवीना टंडनची प्रतिक्रिया

अभिनेत्री रवीना टंडननेही या प्रकरणांवर आता मौन सोडलं आहे. 

Sep 22, 2020, 04:46 PM IST

पालघर मॉब लिचिंगप्रकरणी अभिनेत्रीचं मदतीसाठी आवाहन

रवीना टंडन नेहमीच काही ना काही मुद्द्यांवर चर्चा करताना, सामाजिक कार्यामध्ये पुढे येत सहभागी होताना दिसते.

 

Apr 25, 2020, 06:02 PM IST

चीनमध्ये पुन्हा मांस विक्री सुरू, रवीनाचा राग अनावर

ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला चिनी लोकांवरील राग

 

 

Mar 31, 2020, 08:56 AM IST

...आणि अभिनेत्रीच्या मदतीला धावले रिक्षावाले 'चाचा'

तिने अशा पद्धतीने मानले आभार... 

Mar 2, 2020, 05:43 PM IST