‘मैत्री’ की ‘प्रेम’? बॉलिवूडमधील 'या' 5 अभिनेत्रींनी त्यांच्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलं लग्न
अनेकदा तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की अभिनेत्री तिच्या मैत्रिणीच्या मित्रासोबत लग्न करतात. हेच बॉलिवूडमध्ये देखील झालं आहे. ज्यांनी आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत लग्न केलं.
रवीना टंडनचं गुपित उघड! लग्नाआधीच 21 व्या वर्षी बनली होती आई, जाणून घ्या सविस्तर
डान्सिंग क्वीन रवीना टंडनच्या विषयी सर्वांनाच माहिती आहे. पण अजून एक सत्य जे अनेकांना माहिती नाही. जिने 21 व्या वर्षी घेतला होता मोठा निर्णय.
शंभरवेळा घासले दात अन् ओठ... किसिंग सीननंतर केल्या उलट्या; अजय देवगणसाठी जीव द्यायलाही तयार, बॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
आज 53वा वाढदिवस साजरा करत असलेल्या 90 च्या दशकातील या टॉप अभिनेत्रीने अक्षय कुमार आणि सलमान खान सारख्या स्टार्ससोबत काम केले. पहिल्याच किसींग सिनमध्ये उलट्या झाल्या. जाणून घ्या ही अभिनेत्री आहे तरी कोण?
ज्याच्या लग्नात गेली त्याच्यावर होतं प्रेम, आज आहे बॉलीवूड सुपरस्टार, फोटोमधील अभिनेत्री कोण?
सोशल मीडियावर सध्या ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. या चित्रात एक लहानशी मुलगी ऋषी कपूर यांसमोर फुलांचा गुच्छ घेऊन उभी आहे आणि ती मुलगी आज बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे.
लपून-छपून काढण्यात आला श्रद्धाचा BF सोबतचा Video; रवीना संतापून म्हणाली, 'विमान कंपनीच्या...'
Shraddha Kapoor Video With Boyfriend: विमानामध्ये शूट करण्यात आलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या असतानाच रविना टंडन यावरुन संतापली आहे.
EX रवीना टंडनची लेक राशाला पाहताच अक्षयनं केलं असं काही... VIDEO होतोय VIRAL
Akshay Kumar - Rasha Thadani : अक्षय कुमार आणि राशा थडानी हे नुकतेच एका कार्यक्रमात समोर आले त्यावेळी त्यानं काय केलं एकदा पाहाच...
पाकिस्तानला गिफ्ट म्हणून रवीना टंडनच्या नावाचं मिसाइल! ऑपरेशन सिंदूरनंतर 'तो' फोटो व्हायरल
Raveena Tandon named Missile gift to Pakistan : रवीना टंडनच्या नावाचं मिसाइल पाकिस्तानला भेट!
मेकअपशिवाय बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचे खरे चेहरे; पाहा त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याची झलक
Actress Without Makeup Look: कॅमेऱ्यासमोर दिसणारं अभिनेत्रींचं तेजस्वी सौंदर्य तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण आज आपण काही बॉलिवूड अभिनेत्रींचे असे फोटो पाहूयात, जिथे त्या पूर्णपणे मेकअपशिवाय दिसतात. काही अभिनेत्री स्वतःहून सोशल मीडियावर हे फोटो शेअर करतात. तर काही पापाराझींनी त्यांच्या नैसर्गिक रूपात त्यांचे फोटो व्हायरल केले.
रवीनाची लेक राशासह असणाऱ्या नात्यावर तमन्ना भाटियाने अखेर केलं भाष्य, म्हणाली 'मला फरक पडत नाही, पण...'
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी या चांगल्या मैत्रिणी आहेत. या मैत्रीवर तमन्ना भाटियाने भाष्य केलं आहे.
टॉपच्या अभिनेत्रींनी मांडल बॉलिवूडचं Dirty Secrets; कास्टिंग एजंट...
बॉलिवूड इंडस्ट्री झगमगाटाने आणि रहस्यांनी भरलेली आहे. यातील काही गुपिते स्वतः सेलिब्रिटींनी उघड केली आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक टॉपच्या अभिनेत्रींचा समावेश आहे.
Mahakumbh 2025: 'इतकं घाणेरडं...'. कतरिनाचा स्नान करतानाचा VIDEO काढणाऱ्या तरुणांवर रवीन टंडन संतापली, Insta वर व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचली असता, तिच्याभोवती झालेली गर्दी पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.
दिग्गज कलाकार, टाईम ट्रॅव्हलवर आधारीत... पण तरी का प्रदर्शित झाला नाही? आमिर खान आणि रवीना टंडनचा 33 वर्षांपूर्वीचा 'हा' चित्रपट
आमिर खान, ज्याला बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखले जाते, त्याच्या करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय चित्रपटांचा समावेश आहे. परंतु एक असा चित्रपट आहे जो आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही आणि तो चित्रपट होता 1992 मध्ये सुरू झालेला. आमिर खान आणि रवीना टंडन यांच्या अभिनयाने सजलेल्या या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या शूटिंगचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले होते, पण काही कारणांमुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही.
वांद्रे भाग अनियंत्रित घटकांच्या हाती गेलाय, सैफवरील हल्ल्यावर रवीना टंडनचं ट्विट
Raveena Tandon tweet on the attack on Saif Ali Khan
नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'या' अभिनेत्रीला आली सलमान खानची आठवण, शेअर केला जुना फोटो
2025 सुरु होताच बॉलिवूडमधील या अभिनेत्रीला सलमान खानची आठवण येताच अभिनेत्रीने थेट सलमान खानसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
रवीना टंडनची मुलगी 'या' भारतीय क्रिकेटपटूला करतेय डेट!
Kuldeep Yadav and Rasha Thadani Love Affairs: बॉलिवूड आणि क्रिकेटचं खास नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलंय. त्यात कुलदीप यादवचं नाव जोडलं जातंय. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
PHOTO : 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण, 3 अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत मोडला साखरपुडा...; पन्नाशीमध्ये 'ती' 20 कोटींची मालकीण
Entertainment : वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 21 व्या वर्षी दोन मुलींची आई झाली. तर अभिनेत्रीची अक्षय कुमार, अजय देवगण आणि सनी देओलसोबतच अफेअर खूप चर्चा झाली होती. एका अभिनेत्यासोबत तिचा साखरपुडा मोडला होता. कोण आहे ही अभिनेत्री तुम्ही ओळखलं का?
कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारले, सलमानसोबत डेब्यू करणारी 'ही' अभिनेत्री ठरली बॉलिवूडची टॉप अभिनेत्री
कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारणाऱ्या अभिनेत्रीने सलमान खानसोबत डेब्यू करताच बनली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक. जाणून घ्या सविस्तर
'काही पुरुष माझ्याजवळ आले अन्....', रवीना टंडनने सांगितला सगळा घटनाक्रम; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'वांद्र्यात...'
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली आहे. आपण नेमक्या कोणत्या कारणांमुळे घाबरलो होतो याची माहिती त्यांनी दिली आहे.
अक्षय कुमारसोबतचं नातं का तोडलं? रवीना टंडन म्हणाली- 'दर आठवड्याला मुली...'
Raveena Tandon on Broken Engagement Akshay Kumar : रवीना टंडननं एका मुलाखतीत तिच्या आणि अक्षय कुमारच्या तुटलेल्या नात्यावर वक्तव्य केलं होतं.