शाहरूखसोबत सागर कारंडे असा काही नाचला?

शाहरूख खान 'चला हवा येऊ द्या'मध्ये आल्याने सागर कारंडेने काजोल म्हणजेच सिमरनची भूमिका पार पाडली.

Updated: Apr 7, 2016, 06:56 PM IST

मुंबई : शाहरूख खान 'चला हवा येऊ द्या'मध्ये आल्याने सागर कारंडेने काजोल म्हणजेच सिमरनची भूमिका पार पाडली आणि शाहरूख सोबत तो सागर कारंडे डीडीएलजेच्या गाण्यावर थिरकला आणि शेवटी शाहरूखला मनातलं बोलून दाखवलं....