srk

दुबईवरही किंग खानचे राज्य; बुर्ज खलिफावर शाहरूखच्या नावाची रोषणाई

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही चाहते शाहरूखच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून होते.

Nov 3, 2019, 07:30 AM IST

B'day Special : दीर्घायुषी हो... शाहरुखसाठी चाहत्यांची 'मन्नत'

वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी पाहिली शाहरुखची पहिली झलक 

Nov 2, 2019, 07:59 AM IST

शाहरूख करतोय चौथ्या अपत्याचं प्लॅनिंग !

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सद्ध्या 'झिरो' या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

Jan 22, 2018, 04:40 PM IST

बॉक्स ऑफिसवर एसआरके विरूद्ध अक्की

'जब हेरी मेट सेजल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. 

Aug 14, 2017, 04:52 PM IST

किंगखान शाहरूख खानला फॅनचं पत्र

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानला त्याच्या फॅनचं पत्र, चला हवा येऊ द्यामध्ये वाचून दाखवण्यात आलं.

Aug 4, 2017, 11:23 PM IST

भाऊ कदमने शाहरूख, अनुष्काची हसून-हसून वाट लावली

चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीत यावेळी बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान सामिल झाला होता.

Aug 4, 2017, 09:25 PM IST

शाहरूख खानने साकारला नटसम्राट

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान हा चला हवा येऊ द्यामध्ये सामील झाला होता, यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील होती.

Jul 28, 2017, 10:33 PM IST

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये शाहरूख आणि अनुष्काची धम्माल

 झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची, त्यातील थुकरटवाडी गावाची आणि गावातील मंडळींची हवा आता बॉलिवुडमध्येही जोरदार वाढत आहे.

Jul 27, 2017, 08:22 PM IST

किंग खानचा हॉलीवुडच्या दिग्दर्शकासोबत 'लुंगी डान्स'

लॉस एंजिलिसः बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने हॉलिवूडच्या ‘फ्रान्सिसको फिल्म’ सोहळ्यात हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ब्रेट राटनर यांच्यासोबत ‘लुंगी डान्स’ या शाहरूखच्या गाजलेल्या गाण्यावर ठेका धरला.

Apr 16, 2017, 11:30 AM IST

पाहा का दिली शाहरूखने स्वत:च्या मुलांना ताकीद

जर महिलांना दुखवलं तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन आणि अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे.

Jan 17, 2017, 08:09 PM IST

शाहरूख खानचा ५१ वा वाढदिवस

रोमान्सचा बादशाह शाहरुख खानचा आज 51 वा वाढदिवस... आपल्या अभिनयानं गेली दोन दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणा-या शाहरुखवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

Nov 2, 2016, 07:05 PM IST

शाहरुख आणि अक्षय 'हायेस्ट पेड' स्टार

जगातील  सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची २०१६ मधील यादी 'फोर्ब्स'ने जाहीर केली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि स्टंट अभिनेता अक्षय कुमार हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार  असल्याचं फोर्ब्सने म्हटलंय.  

Jul 12, 2016, 05:53 PM IST