पुलकित-उर्वशीचं बोल्ड 'हुआ हे आज पहली बार' गाण लाँच

'सनम रे' या आगामी चित्रपटातील 'हुआ हे आज पहली बार' हे गाण नुकतचं प्रसिद्ध झालंय. पुलकित सम्राट आणि उर्वशी रौटेला यांचा रोमान्स या गाण्यात दाखवण्यात आलाय. 

Updated: Jan 6, 2016, 04:36 PM IST
पुलकित-उर्वशीचं बोल्ड 'हुआ हे आज पहली बार' गाण लाँच title=

मुंबई : 'सनम रे' या आगामी चित्रपटातील 'हुआ हे आज पहली बार' हे गाण नुकतचं प्रसिद्ध झालंय. पुलकित सम्राट आणि उर्वशी रौटेला यांचा रोमान्स या गाण्यात दाखवण्यात आलाय. 

यूट्यूबवर हा व्हिडीओ चांगलाच प्रसिदध होतोय. पुढील महिन्यात १२ फ्रेबुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.