सेलेना गोमेझने तोडला इन्स्टाग्रामचा रेकॉर्ड

गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझने इन्स्टाग्रामचे सर्व रेकॉर्ड तोडलेत.

Updated: Jul 14, 2016, 01:49 PM IST
सेलेना गोमेझने तोडला इन्स्टाग्रामचा रेकॉर्ड title=

मुंबई : गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझने इन्स्टाग्रामचे सर्व रेकॉर्ड तोडलेत.

सेलेना गोमेझच्या एका फोटोला आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे तब्बल ४० लाख लाईक्स मिळालेत. २३ वर्षीय सेलेनाचा इन्स्टाग्रामवर ८९.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. 

याआधी तिच्या एका फोटोला तब्बल ३५ लाख लाईक्स आले होते. त्यानंतर सेलेना आपलाच हा रेकॉर्ड मो़डीत काढलाय. 

 

when your lyrics are on the bottle

A photo posted by Selena Gomez (@selenagomez) on

 

A photo posted by Selena Gomez (@selenagomez) on

 

@gq this month -thank you for the rad article Zach

A photo posted by Selena Gomez (@selenagomez) on

 

A photo posted by Selena Gomez (@selenagomez) on