शाहिदचा पुन्हा एकदा रोमॅण्टिक अंदाज?

अनेक हटके भूमिका केल्यानंतर शाहिद कपूरला आता पुन्हा रोमॅण्टिक रोल करायची इच्छा झाली आहे. 

Updated: May 29, 2016, 08:45 AM IST
शाहिदचा पुन्हा एकदा रोमॅण्टिक अंदाज? title=

मुंबई : अनेक हटके भूमिका केल्यानंतर शाहिद कपूरला आता पुन्हा रोमॅण्टिक रोल करायची इच्छा झाली आहे. 

जब वुई मेट सारखी लव्हस्टोरी फिल्म पुन्हा एकदा करण्याची इच्छा असल्याचं शाहिदनं म्हंटलं आहे. त्यामुळे शाहिदचा पुन्हा एकदा रोमॅण्टिक अंदाज त्याच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

शाहीदचा लवकरच उडता पंजाब हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात शाहीद एका वेगळ्याच लूकमध्ये आहे.