श्रेयस तळपदे गणपती बसायचा पण....

 मराठी आणि हिंदीत आपला ठसा उमटविणाऱा अभिनेता श्रेयस तळपदे याच्या घरी गणपती बसवला जायचा पण तो केवळ सात वर्षच बसविण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. 

Updated: Sep 9, 2016, 09:00 PM IST
श्रेयस तळपदे गणपती बसायचा पण....

मुंबई :  मराठी आणि हिंदीत आपला ठसा उमटविणाऱा अभिनेता श्रेयस तळपदे याच्या घरी गणपती बसवला जायचा पण तो केवळ सात वर्षच बसविण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. 

जाहिराती खाली व्हिडिओ आहे 

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदेने आपल्या घरातील गणपती बसविण्याचा किस्सा सांगितला. श्रेयस तळपदे आणि मंजिरी फडणीस यांचा आगामी वाह ताज  हा चित्रपट येणार आहे. 

पाहा व्हिडिओ...