श्रेयस तळपदे

Salman Khan च्या मोठ्या भावाच्या पार्टनरनं वेधलं लक्ष, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अरबाज गेल्या बऱ्याच काळापासून तिला डेट करत आहे 

Jul 27, 2021, 07:01 PM IST

पत्नीच्या नावे फसवणूक, श्रेयस तळपदेचा सावधगिरीचा इशारा

या प्रकाराची माहिती मिळताच श्रेयस म्हणाला... 

Jul 11, 2019, 12:29 PM IST

श्रेयस तळपदेच्या मुलीची पहिली झलक !

काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या आयुष्यात एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. 

Jun 28, 2018, 12:32 PM IST

श्रेयसच्या घरी चिमुकलीचे आगमन

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झालेय. 

May 8, 2018, 01:41 PM IST

२२ जानेवारीपासून झी युवावर ‘गुलमोहर’ ही नवी हृदयस्पर्शी मालिका

 कोणतही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम.

Jan 19, 2018, 05:56 PM IST

फिल्म रिव्ह्यू : डोकं बाजुला ठेवून पाहा 'गोलमाल अगेन'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून लागून होती... कारणही तसंच होतं... दोन - दोन वर्षांत 'गोलमाल' सीरिज पडद्यावर आणणाऱ्या रोहीतनं 'गोलमाल अगेन'साठी तब्बल सात वर्ष घेतलेत. 

Oct 20, 2017, 03:50 PM IST

'त्या' ट्विटनंतर श्रेयसने केआरकेला चांगलचं झापलं

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केआरके म्हणजेच कमाल खान याला मऱ्हाटमोळ्या श्रेयस तळपदेने जबरदस्त हिसका दाखवला आहे.

Sep 9, 2017, 04:28 PM IST

माझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र

दिलीप प्रभावळकर यांचा मराठीतला 'पोस्टर बॉईज' तुम्ही पाहिलाच असेल... हा 'नसबंदी'च्या विषयावरच एक मराठी कॉमेडी चित्रपट होता... काहिशा सारख्याच धर्तीवर याच नावाचा एक हिंदी चित्रपट आता येतोय.

Jul 25, 2017, 11:28 AM IST

श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

पावसामुळे वातावरणातील होत असलेल्या बदलांमुळे राज्यांतील अनेक भागांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येतायत. अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजतेय.

Jul 20, 2017, 04:09 PM IST

अभिनेता श्रेयस तळपदेचा ताजमहलवर दावा

वाह ताज या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेता श्रेयस तळपदेने ताजमहालवर दावा केला आहे. 

Sep 11, 2016, 04:04 PM IST

श्रेयस तळपदे गणपती बसायचा पण....

 मराठी आणि हिंदीत आपला ठसा उमटविणाऱा अभिनेता श्रेयस तळपदे याच्या घरी गणपती बसवला जायचा पण तो केवळ सात वर्षच बसविण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. 

Sep 9, 2016, 08:50 PM IST

श्रेयस तळपदेच्या 'वाह ताज' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

अभिनेता श्रेयस तळपदेच्या 'वाह ताज' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. 

Sep 8, 2016, 02:14 PM IST

श्रेयस तळपदेची नवी आणि आव्हानात्मक भूमिका

बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला गाठणारा ग्रँड मस्तीचा लवकरच दुसरा पार्ट येणार आहे. सेकंड पार्टमध्ये देखील पहिल्या पार्टमधील विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासनी हे अभिनेते दिसणार आहेत. पण यांच्याबरोबर मराठमोळा श्रेयस तळपदेही नव्या भूमिकेत झळकणार आहे.

Jun 8, 2016, 01:28 PM IST

'इक्बाल'नंतर श्रेयस तळपदे पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर

 क्रिकेटच्या माध्यमातून 'इक्बाल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपला जलवा दाखविणारा आहे. (खाली व्हिडिओ दिला आहे)

Apr 15, 2016, 09:28 PM IST