एका आणखी शोमध्ये झळकणार सिद्धू

द कपिल शर्मा शोमध्ये दिसणारे नवज्योत सिंग सिद्धू आणखी एका कॉमेडी शो मध्ये दिसणार आहेत. या शोमध्ये ते गेस्ट म्हणून सहभागी होणार आहे. ते एका पित्याच्या भूमिकेत त्या शोमध्ये दिसणार आहेत. हा शो समाजातील पुरुषांच्या समस्यांना उजाळा देणारा आहे.

Updated: Mar 2, 2017, 03:05 PM IST
एका आणखी शोमध्ये झळकणार सिद्धू title=

नवी दिल्ली : द कपिल शर्मा शोमध्ये दिसणारे नवज्योत सिंग सिद्धू आणखी एका कॉमेडी शो मध्ये दिसणार आहेत. या शोमध्ये ते गेस्ट म्हणून सहभागी होणार आहे. ते एका पित्याच्या भूमिकेत त्या शोमध्ये दिसणार आहेत. हा शो समाजातील पुरुषांच्या समस्यांना उजाळा देणारा आहे.

शोची कथा एका पंजाबी कुटुंबियांची आहे. ज्यामध्ये पुरुष महिलांच्या विचाराबाबत गोंधळात असतात. नवज्योत सिंग सिद्धू शोमध्ये विनोद खन्नाचे मित्र आणि मोंटीच्या पित्याची भूमिका करणार आहेत.