tv serial

पवनदीप आणि अरुणिता प्रेमात मग्न; विचारतो 'मंजूर है'?

पवनदीप म्हणतो,  'मान्य आहे तुम्हाला आमचा नवा प्रवास?'

Oct 20, 2021, 11:54 AM IST

अरुणितासाठी धोक्याची घंटा, 'या' गायिकेशी 'कांटे की टक्कर'

अरुणिताच्या लोपप्रियतेत घट होण्याची शक्यता, आता 'या' गायिकेचा बोलबाला

Oct 20, 2021, 10:55 AM IST

तब्येत खराब असूनही अनुपम श्याम ओझा करणार मालिकेतून पुनरागमन, आठवड्यातून ३ वेळा डायलिसिस

किडनीच्या संसर्गामुळे अनुपम श्याम ओझा यांची प्रकृती गंभीर होती...

Mar 16, 2021, 07:27 PM IST

'पहारेदार पिया की' मालिका घेणार १२ वर्षांचा लीप!

गेल्या अनेक दिवसांपासून ' पहरेदार पिया की ' ही मालिका वादांमध्ये अडकली आहे.  

Aug 25, 2017, 10:49 AM IST

दिव्यांकाला गोळी लागल्याचे पाहून सेटवरच रडू लागले फॅन्स

मालिका जगतातील प्रसिद्ध सून इशिता भल्ला अर्थात दिव्यांका त्रिपाठी हिचे फॉलोअर्स एखाद्या बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाहीयेत. 

Aug 13, 2017, 09:23 PM IST

टीव्ही मालिकेत ९ वर्षाच्या मुलाचं १८ वर्षाच्या मुलीला प्रपोज

एवढंच नाही या दुपट्ट वय असलेल्यांमध्ये एवढी मैत्री होते की, तो तिला लग्नासाठी विचारणाही करतो.

Jul 20, 2017, 03:29 PM IST

एका आणखी शोमध्ये झळकणार सिद्धू

द कपिल शर्मा शोमध्ये दिसणारे नवज्योत सिंग सिद्धू आणखी एका कॉमेडी शो मध्ये दिसणार आहेत. या शोमध्ये ते गेस्ट म्हणून सहभागी होणार आहे. ते एका पित्याच्या भूमिकेत त्या शोमध्ये दिसणार आहेत. हा शो समाजातील पुरुषांच्या समस्यांना उजाळा देणारा आहे.

Mar 2, 2017, 03:05 PM IST

सनी लिऑन दिसणार आता टीव्ही सिरिअलमध्ये

पॉर्न स्टार, बिग बॉस ते बॉलीवुड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओन लवकरच छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये दिसणार आहेत.  पॉर्न स्टार असल्यामुळे बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये सनी सदस्य म्हणून दाखल झाली.  त्यानंतर तिने ‘स्प्लिट्सव्हिला’हा शो होस्ट केला. आता  सनी चक्क टीव्ही मालिकेत दिसणार आहे.

Sep 20, 2016, 10:39 PM IST

'बिग बॉसमध्ये दिसल्यावर काम मिळतं ही चुकीची समजूत'

'बिग बॉस सीझन - ९'मध्येदेखील या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांची धडपड पाहायला मिळतेय... पण, बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकानं मात्र 'बिग बॉसमध्ये आल्यानंतर कामं मिळतात, ही चुकीची समजूत असल्याचा खुलासा केलाय.

Dec 10, 2015, 12:21 PM IST

टीव्हीवरील रियालिटी-क्राइम प्रोग्राम्सचा मुलांवर वाईट परिणाम

टीव्हीवरील रियालिटी शो आणि क्राइम प्रोग्राम्सचा लहान मुलांवर कसा वाईट परिणाम होतो, याची दोन ताजी उदाहरणं समोर आलीत... दुर्दैवानं त्यामध्ये दोघा लहान मुलांचे बळी गेलेत... प्रत्येक पालकानं डोळे उघडे ठेवून पाहावा, असा हा खास रिपोर्ट...

Oct 21, 2015, 09:59 AM IST

चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी

चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता बसवले जाणार असल्याचं म्हटलं जातंय. दुरदर्शनवर लवकरच मोदी यांच्या समाजावर आधारित मालिका येणार आहे. मोदींच्या घांची तेली समाजाचा इतिहास या मालिकेतून दाखविला जाईल. 

May 5, 2015, 01:55 PM IST

टीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला

शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.

Dec 30, 2014, 05:04 PM IST

टीव्हीवरील आत्महत्येची नक्कल करताना मुलाचा मृत्यू

टीव्हीवर आत्महत्येचे दृश्य पाहून नक्कल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहे. कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार तेजस याने एक दिवसापूर्वी आत्महत्येचे दृश्य टीव्हीवर पाहिले होते.

May 24, 2013, 03:40 PM IST