भारताचा विजय आणि सोफियाचा न्यूड अंघोळीचा व्हिडिओ

सततच्या चर्चेमध्ये राहण्यासाठी कोणी काही पण करेल याचा नेम नाही. आता ही सोफिया हयात नावाची बया पाहा. ही प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवले तर या बाईने लगेच बाथरूममध्ये जाऊन आपला अंघोळ करतानाचा नग्न व्हिडिओ काढला आणि केला शेअर इन्टाग्रामवर... 

Updated: Feb 24, 2015, 06:20 PM IST

मुंबई : सततच्या चर्चेमध्ये राहण्यासाठी कोणी काही पण करेल याचा नेम नाही. आता ही सोफिया हयात नावाची बया पाहा. ही प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवले तर या बाईने लगेच बाथरूममध्ये जाऊन आपला अंघोळ करतानाचा नग्न व्हिडिओ काढला आणि केला शेअर इन्टाग्रामवर... 

 
हा व्हिडिओ शेअर करताना सोफियाने लिहले आहे की, 'Singing in the shower :) India Won.. so im happy!!.' ही बया पहिल्यांदाच करते असे नाही. यापूर्वीही रोहित शर्मा याने २६४ धावांची विक्रमी खेळी केल्यावर तिने स्वतःचा न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. 

अशाच काहीशा अंदाजात तिने नग्न होऊन आइस बकेट चॅलेंजही पूर्ण केले होते. आणि त्याचा व्हिडिओही शेअर केला होता. 

पाहा तो व्हिडिओ...

Singing in the shower #selfie #shower #wet #naked :) India Won. .so im happy!!

A video posted by Sofia Hayat (@sofiahayat) on

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.