VIDEO :... आणि विमानात अचानक श्रोत्यांच्या कानावर पडले 'सोनू'सूर!

जोधपूर - मुंबई विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना नुकताच एक सुखद धक्का मिळाला... जेव्हा त्यांच्या कानावर अचानक 'सोनू'सूर पडू लागले

Updated: Jan 21, 2016, 12:09 PM IST

मुंबई : जोधपूर - मुंबई विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना नुकताच एक सुखद धक्का मिळाला... जेव्हा त्यांच्या कानावर अचानक 'सोनू'सूर पडू लागले.

बॉलिवूड गायक सोनू निगमनं या प्रवाशांना एक सरप्राईज म्युझिकल ट्रिट दिली. त्याचं झालं असं की सोनूही याच विमानातून प्रवास करत होता. 

तेव्हा प्रवाशांचं मनोरंजन करण्यासाठी सोनूनं फ्लाईट इंटरकॉम उचलला आणि श्रोत्यांना आपल्या काही गाण्यांची मोफत ट्रीट दिली. 

दो पल का, ऐसा लगता है, पंछी नदिया असे काही गाणे त्यानं इंटरकॉमवर श्रोत्यांना ऐकवलं... अनेकांनी याचा व्हिडिओही सोशल वेबसाईटवर शेअर केलाय.&n
bsp;