सनीनं मागितलं चॉकलेट दुकानदारानं दिलं कंडोम!

सनी लिऑन नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तिच्या फॅन्सना माहिती करायचीय. 

Updated: Aug 23, 2015, 04:32 PM IST
सनीनं मागितलं चॉकलेट दुकानदारानं दिलं कंडोम! title=

मुंबई: सनी लिऑन नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तिच्या फॅन्सना माहिती करायचीय. 

नुकताच तिनं एक डबस्मॅश व्हिडिओ बनवलाय. सनीनं फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केलाय. यात बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन आणि फनी मॅन गौरव गेरा दिसतायेत.

व्हिडिओमध्ये गौरव गेरा दुकानदार बनलाय आणि सनी त्याच्या दुकानात चॉकलेट घ्यायला येते. सनीनं चॉकलेट मागताच दुकानदार तिला चॉकलेट फ्लेवर कंडोम देतो. गौरव म्हणतो सनीची फिगर चॉकलेटनं खराब होईल, ती डाएटवर आहे. मात्र सनी म्हणते नाही मला चॉकलेटच हवंय, मी डाएटींग करत नाहीय. 

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.