बाहुबली २ चा प्रिमिअर शो रद्द

 अभिनेता विनोद खन्नाचं निधन झाल्यानंतर बाहुबली २ चा प्रिमिअर शो आज होणार होता, तो रद्द करण्यात आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 27, 2017, 01:43 PM IST
बाहुबली २ चा प्रिमिअर शो रद्द title=

मुंबई : अभिनेता विनोद खन्नाचं निधन झाल्यानंतर बाहुबली २ चा प्रिमिअर शो आज होणार होता, तो रद्द करण्यात आला आहे. याविषयी करण जोहर तसेच एसएस राजमौली यांनी कळवलं आहे.

विनोद खन्ना यांच्या निधन झाल्याने हिंदी चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. आज होणारा बाहुबली २ चा प्रिमिअर शो रद्द करण्यात आल्याचं बाहुबली टीम आणि करण जोहर यांनी कळवलं आहे, करण जोहर यांनी याविषयी टवीट केलं आहे.