बाहुबलीपेक्षा चांगला चित्रपट बनवू शकतोस का? रामगोपाल वर्माच्या प्रश्नावर संदीप रेड्डी वांगाने दिलं उत्तर, म्हणाला...
नुकतंच झालेल्या एका चर्चेत रामगोपाल वर्माने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाला तू बाहुबलीपेक्षा चांगला चित्रपट बनवू शकतोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने काय उत्तर दिलं पाहा.
Nov 29, 2024, 01:52 PM IST
श्रीदेवी-माधुरी नाही तर 'या' अभिनेत्रीच्या चित्रपटानं कमावले होते 1 हजार कोटी
This Actress Made 1000 cr on Box Office : बॉक्स ऑफिसवर सगळ्यात आधी 1000 कोटींचा बिझनेस करणारी अभिनेत्र श्रीदेवी-माधुरी नाही तर होती 'ही'
Nov 19, 2024, 05:44 PM ISTप्रभासचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?
Prabhas Birthday Special: साउथचा सुपरस्टार प्रभासचा आजचा वाढदिवस आहे. प्रभासचं खरे नाव काय तुम्हाला माहितीये का?
Oct 23, 2024, 01:34 PM ISTदेशातील 'या' दिग्दर्शकाचा एकही चित्रपट फ्लॉप नाही, दोन चित्रपटांची कमाई 1000 कोटींमध्ये
'बाहुबली' आणि 'RRR' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख दिली आहे. त्याच्या चित्रपटांची कथा असो किंवा VFX, त्यांची प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम मानली जाते.
Oct 10, 2024, 02:10 PM IST'मला प्रभू श्रीरामपेक्षा रावण आवडतो...'; एसएस राजामौली सांगितलं कारण!
SS Rajamouli Says He Likes Ravan More Than Lord Ram : एसएस राजामौली यांनी त्यांच्या डॉक्युमेन्ट्रीमध्ये केला हा धक्कादायक खुलासा...
Aug 4, 2024, 11:19 AM ISTदक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु
PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर नव्या बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. या बायोपिकमध्ये दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता पीएम मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचंही बोललं जातंय.
May 20, 2024, 10:14 AM ISTफोटोतला चिमुरडा आहे दक्षिणेतील सुपरस्टार; 'बाहुबली' चित्रपटात केली होती महत्त्वाची भुमिका
Kattppa Childhood Photo: इंटरनेटवर सध्या एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो हा जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. हा अभिनेता दक्षिणेतील फारच लोकप्रिय अभिनता आहे. 'बाहुबली' या चित्रपटात त्यानं महत्त्वाची भुमिका केली होती.
Dec 13, 2023, 04:20 PM ISTप्रभासचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग्स असलेल्या चित्रपटांची यादी एकदा पाहाच!
प्रभासने त्याच्या अभिनय करीअरची सुरूवात 2002 मध्ये जयंत पारंजी ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ईश्वर, ह्या तेलुगू चित्रपटापासून केली होती. बाहुबली: द बीगिनिंग, बाहुबली 2: द कन्क्लुजन, आणि साहो. अशा ब्लॉकबस्टर हिटस चित्रपटांमधील त्याच्या भुमिकांमुळे त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. प्रभासचा आगामी चित्रपट सालार आहे व त्याचे दिग्दर्शन प्रशांत नील, ह्यांनी केले आहे व ह्यामध्ये तो पृथ्वीराज सुकुमारन आणि शृती हसन सोबत दिसणार आहे.
Oct 23, 2023, 12:00 PM ISTKriti Sanon And Prabhas | क्रिती सेनन आणि प्रभास लवकरच लग्नबंधनात?
Kriti Sanon and Prabhas getting married soon?
Nov 30, 2022, 05:30 PM IST'बाहुबली' फेम अभिनेता होणार लवकरच बाबा?
सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्या फोटोवरून चर्चांना उधाण
Oct 30, 2022, 04:17 PM ISTआलिशान घर आणि गाड्या, प्रभासच्या एकूण संपत्तीची किंमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
आज प्रभासचा 43 वा वाढदिवस आहे.
Oct 23, 2022, 01:26 PM ISTVideo | लाईट कॉम्बट हेलिकॉप्टर (LCH) आकाशतलं बाहुबलीची ही आहेत वैशिष्ट्यै?
What are the characteristics of LCH
Oct 3, 2022, 02:55 PM IST‘बाहुबली’ फेम प्रभासवर दुःखाचं डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेता कोलमडला
चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती काळाच्या पडद्याआड
Sep 11, 2022, 10:52 AM IST
'बाहुबली'साठी एस.एस.राजमौलींनी 'या' हॉलिवूड चित्रपटांचे सीन्स केले Copy? Video Viral
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 5, 2022, 01:27 PM ISTRRR VS Baahubali : पाहा कोणता चित्रपट कोणावर पडला भारी, कोणी मोडले रेकॉर्ड
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा RRR सध्या चांगली कमाई करत आहे.
Apr 5, 2022, 05:54 PM IST