'हेट स्टोरी ३' चित्रपटातील तिसरं गाणं लाँच

बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड 'हेट स्टोरी ३' या आगामी चित्रपटातील तिसर गाणं नुकतंच लाँच झालंय. नींदे खुल जाती है असं या गाण्याचं टायटल आहे. मात्र नेटवरही हे गाणं व्हायरल होतंय 

Updated: Nov 28, 2015, 12:39 PM IST
'हेट स्टोरी ३' चित्रपटातील तिसरं गाणं लाँच title=

मुंबई : बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड 'हेट स्टोरी ३' या आगामी चित्रपटातील तिसर गाणं नुकतंच लाँच झालंय. नींदे खुल जाती है असं या गाण्याचं टायटल आहे. मात्र नेटवरही हे गाणं व्हायरल होतंय 

VIDEO : हेट स्टोरी-३ मधील बोल्ड गाण्याचा मेकिंग व्हिडिओ पाहा

हे गाणं एक पार्टी साँग आहे. करण सिंह ग्रोवरवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात ना झरीन खान आहे ना डेझी शाह. इतर दोन्ही गाण्यांप्रमाणेच या गाण्यातही बोल्ड सीन्स दाखवण्यात आलेत. या गाण्यात करणसह फालतू आणि गो गोवा गॉनफेम पूजा गुप्ता आहे. 

VIDEO : करण - झरीनची बोल्ड आणि हॉट केमिस्ट्री

मीका सिंह आणि कनिका कपूर यांनी हे गाणं गायलंय. येत्या चार डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.