'सचिन तेंडुलकर आला'चा ट्रेलर लॉन्च

टीम इंडियाचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादचा पहिला चित्रपट 'सचिन तेंडुलकर आला'चं ट्रेलर लॉन्चचं ट्रेलर लॉन्च झालंय. 

Updated: Jul 8, 2014, 08:24 PM IST
'सचिन तेंडुलकर आला'चा ट्रेलर लॉन्च title=

नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादचा पहिला चित्रपट 'सचिन तेंडुलकर आला'चं ट्रेलर लॉन्चचं ट्रेलर लॉन्च झालंय. 

कन्नड भाषेत बनलेला हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. प्रसाद या चित्रपटात बॉलिंग कोचच्या भूमिकेत आहे जो लहान मुलांना क्रिकेट शिकवतो. 

चित्रपटाची संपूर्ण कथा एका ऑटिस्टिक मुलाभोवती फिरते, ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचंय. मोहन शंकर हे चित्रपटाचे निर्माते असतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.