व्हिडिओ : धम्माल 'तुतक तुतक तुतिया'चा ट्रेलर पाहिलात?

अभिनेता सोनू सूद होम प्रोडक्शनच्या 'तुतक तुतक तुतिया' या सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Updated: Sep 10, 2016, 10:59 PM IST
व्हिडिओ : धम्माल 'तुतक तुतक तुतिया'चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई : अभिनेता सोनू सूद होम प्रोडक्शनच्या 'तुतक तुतक तुतिया' या सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

या सिनेमात तमन्ना भाटिया, अॅमी जॅक्सन, प्रभू देवा आणि फराह खान हेदेखील दिसणार आहेत. 

या ट्रेलरमध्ये बॉलिवूड किंग शाहरुख खानचा आवाजदेखील ऐकायला मिळतोय. किंग खान आपल्या आवाजात सिनेमातील भूमिकांचा परिचय करून देताना दिसतोय.