'बाहुबली'मधील हा सीन तुम्ही याआधी पाहिला नसेल

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटाने बॉलीवूडमध्ये जबरदस्त यश मिळवले. या चित्रपटाने देशभरात विक्रमी कमाई केली. २०१५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात बाहुबली अव्वल ठरला. 

Updated: Jan 25, 2016, 01:43 PM IST
'बाहुबली'मधील हा सीन तुम्ही याआधी पाहिला नसेल title=

नवी दिल्ली : गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटाने बॉलीवूडमध्ये जबरदस्त यश मिळवले. या चित्रपटाने देशभरात विक्रमी कमाई केली. २०१५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात बाहुबली अव्वल ठरला. 

या चित्रपटातील अनेक सीन्स तसेच व्हिडीओ तुम्ही यूट्यूबवर पाहिले असतील. मात्र आतापर्यंत जो व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल असा व्हिडीओ हा आहे. यात चित्रपट आणि सेटवरील घडामोडींसंबंधित अनेक फोटो तुम्ही पाहू शकता.