VIDEO : अंकुश वाचतोय 'चला हवा'च्या कलाकारांसाठी पत्र!

 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात तुम्हाला अनेकदा पोस्टमन काकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी खास पत्रं वाचून दाखवलेली पाहिली असतील... 

Updated: Jan 16, 2016, 01:13 PM IST
VIDEO : अंकुश वाचतोय 'चला हवा'च्या कलाकारांसाठी पत्र! title=

<iframe width="640" height="480" src="https://www.youtube.com/embed/HjjrXgBaDkE" frameborder="0" allowfullscreen></iframe>
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात तुम्हाला अनेकदा पोस्टमन काकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी खास पत्रं वाचून दाखवलेली पाहिली असतील... पण, या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका पाहुण्यानं 'चला हवा'च्या कलाकारांसाठी पत्र लिहिलंय. 

गोव्यात हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी, स्वप्नील जोशी, उर्मिला कानेटकर दिग्दर्शक संजय जाधव हेदेखील उपस्थित होते.