व्हिडिओ : 'पोकेमॉन' पकडणं अनुष्काला पडणार महागात?

भारतात अनेकांवर 'पोकेमॉन गो'चा फिव्हर चढलाय... तरुणाई तर या गेमच्या तालावर झिंगताना दिसतेय... अभिनेत्री अनुष्का शर्माही मागे राहिलेली नाही. 

Updated: Jul 27, 2016, 01:02 PM IST
व्हिडिओ : 'पोकेमॉन' पकडणं अनुष्काला पडणार महागात? title=

मुंबई : भारतात अनेकांवर 'पोकेमॉन गो'चा फिव्हर चढलाय... तरुणाई तर या गेमच्या तालावर झिंगताना दिसतेय... अभिनेत्री अनुष्का शर्माही मागे राहिलेली नाही. 

पण, 'पोकेमॉन गो'चा हा फिव्हर अनुष्काला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, पोकेमॉन गो हा गेम अजून भारतात ऑफिशिअली लॉन्च व्हायचाय. सध्या या गेमचं पायरेटेड व्हर्जन भारतात जिथे तिथे दिसतंय... आणि याच पायरेटेड व्हर्जनवर अनुष्काही पोकेमॉन पकडतेय. उल्लेखनीय म्हणजे, पोकेमॉन गो हा गेम १९९६ साली लॉन्च करण्यात आला होता. 

 

#PokemonGo

A video posted by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

Hooked But guys PLEASE be careful while playing !! #PokemonGo

A video posted by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on