व्हिडिओ : बोल्ड सीन्स-डायलॉगसहित 'हेट स्टोरी ३'चा हा तिसरा प्रोमो

हॉट आणि सेक्सी प्रोमोमधून - गाण्यांमधून वातावरण गरम करणाऱ्या 'हेट स्टोरी ३' या सिनेमाचा आणखी एक डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Nov 24, 2015, 11:25 AM IST
व्हिडिओ : बोल्ड सीन्स-डायलॉगसहित 'हेट स्टोरी ३'चा हा तिसरा प्रोमो title=

मुंबई : हॉट आणि सेक्सी प्रोमोमधून - गाण्यांमधून वातावरण गरम करणाऱ्या 'हेट स्टोरी ३' या सिनेमाचा आणखी एक डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. 

VIDEO : हेट स्टोरी-३ मधील बोल्ड गाण्याचा मेकिंग व्हिडिओ पाहा

येत्या महिन्यात ४ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमाचे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या यातील बोल्ड सिन्समुळे या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

VIDEO : करण - झरीनची बोल्ड आणि हॉट केमिस्ट्री

नुकतंच या सिनेमातील डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. यातील सीन्स तर बोल्ड आहेतच पण डायलॉग्सही तितकेच बोल्ड आहेत. या सिनेमाचं कथानक दोन बिझनेसमनच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात शर्मन जोशी, झरीन खान, करण सिंग ग्रोवर, डेजी शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
  


  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.