release

'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये: मैत्री आणि प्रेमाचं गोड नात येतयं प्रेक्षकांच्या भेटीला

2024 मध्ये अनेक चित्रपट रि-रिलिज झाले आहेत. ज्यात 'तुब्बाड', 'कल हो ना हो', 'रॉकस्टार' आणि 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातच आता आणखी एक सुपरहिट चित्रपट 'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Dec 30, 2024, 04:39 PM IST

संपला विषय! राज्याचा पुढचा CM कोण? अमित शाह हसतच म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात...'

Maharashtra Assembly Election Amit Shah On Next CM of Maharashtra: भाजपाच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळेस अमित शाहांना पुढील मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टच याचं उत्तर दिलं.

Nov 10, 2024, 12:19 PM IST

रोहित, हार्दिक नको! 'या' दोघांचा MI चा कॅप्टन म्हणून विचार करा; माजी क्रिकेटरचा सल्ला

Mumbai Indians Think About These 2 As Captains for IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचं पर्व फारच निराशाजनक ठरलं आहे. मुंबईचा संघ यंदा पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी आहे.

May 20, 2024, 08:50 AM IST

'IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये रोहित नसणार अन् हार्दिकही'; माजी क्रिकेटर म्हणाला, 'मॅनेजमेंट..'

No Rohit Sharma Hardik Pandya In Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या पर्वामध्ये पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी राहिला आहे. हार्दिक पंड्या यंदाच्या पर्वात संघाचं नेतृत्व करत होता.

May 20, 2024, 08:09 AM IST

LokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले 'पुन्हा जर याला...'

तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचं भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपलं भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला आहे. 

 

Apr 10, 2024, 01:07 PM IST
Qatar Eight Indian Navy Personnel Arrives India After Release PT1M29S

VIDEO | कतारमध्ये अडकलेल्या आठही भारतीयांची सुटका

Qatar Eight Indian Navy Personnel Arrives India After Release

Feb 12, 2024, 09:50 PM IST

Joseph Manu James Death: 31 वर्षीय Film Director चं आकस्मिक निधन! काही दिवसांत रिलीज होणार होता त्याचा पहिला चित्रपट

Director Death before Debut Film Release: नुकताच या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्या चित्रपटाचं काम संपवलं होतं. हा दिग्दर्शक अवघ्या 31 वर्षांचा होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

Feb 27, 2023, 01:49 PM IST

IPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना डच्चू, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?

IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीआयला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

Nov 12, 2022, 10:55 PM IST
Second Teaser Release Of Raj Thackrays Uttar Sabha PT1M4S

Video | राज ठाकरेंच्या सभेचा दुसरा टीझर रिलीज

Second Teaser Release Of Raj Thackrays Uttar Sabha

Apr 11, 2022, 09:00 PM IST