व्हिडिओ : हॉट 'देसी गर्ल' ऑस्करच्या स्टेजवर

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांक चोप्रा हिनं आपल्या डोक्यावर एक नवा मुकूट चढवलाय.

Updated: Feb 29, 2016, 05:46 PM IST
व्हिडिओ : हॉट 'देसी गर्ल' ऑस्करच्या स्टेजवर title=

नवी दिल्ली : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांक चोप्रा हिनं आपल्या डोक्यावर एक नवा मुकूट चढवलाय.

'क्वान्टिको' या टीव्ही सीरिजच्या माध्यमातून प्रियांकानं हॉलिवूडलाही जिंकलंय. यामुळेच तिला ऑस्कर २०१६ पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट एडिटिंग'चा पुरस्कार प्रदान करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. 

अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात प्रियांका पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये उठून दिसत होती. लेबनन डिझायनर झुहेर मुराद यांनी हा ड्रेस डिझाईन केला होता. 

तुमचा हा सोहळा पाहायचा राहिला असेल तर इथे पाहा...