व्हिडिओ : 'तुम ही हो'फेम अरिजितचं नवं कोरं गाणं प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट' लवकरच प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. याच सिनेमाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Dec 18, 2015, 08:50 PM IST
व्हिडिओ : 'तुम ही हो'फेम अरिजितचं नवं कोरं गाणं प्रदर्शित title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट' लवकरच प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. याच सिनेमाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

'सोच ना सके' या गाण्यात अक्षय कुमार आणि अभिनेत्री निम्रत कौर यांची रोमान्टिक केमिस्ट्री दिसतेय. गाण्याचं चित्रिकरणंही चांगलंच जमलंय. 

अरिजित सिंह आणि तुलसी कुमार यांच्या आवाजातलं हे गाणं प्रेक्षकांना चांगलंच भावतंय. हा सिनेमा २२ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित होणार आहे.