व्हिडिओ : सनी म्हणतेय, आजा हग मी...

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओन लवकरच 'बेईमान लव्ह' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या सिनेमातलं 'हग मी' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Jun 17, 2016, 01:36 PM IST
व्हिडिओ : सनी म्हणतेय, आजा हग मी...  title=

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओन लवकरच 'बेईमान लव्ह' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या सिनेमातलं 'हग मी' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

'बेईमान लव्ह' या सिनेमात सनी एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या सिनेमाची उत्सुकता तिच्या चाहत्यांना नक्कीच असेल... पण, सध्या तरी हे गाणं पाहा...