व्हिडिओ: सलमानच्या बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान'चा ट्रेलर लॉन्च!

शाहरुख खाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अचानक सलमानच्या बजरंगी भाईजानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर लॉन्च केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. बजरंगी भाईजानची प्रतीक्षा सलमानचे सर्वच फॅन्स करत आहेत.

Updated: Jun 18, 2015, 05:36 PM IST
व्हिडिओ: सलमानच्या बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान'चा ट्रेलर लॉन्च! title=

मुंबई: शाहरुख खाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अचानक सलमानच्या बजरंगी भाईजानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर लॉन्च केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. बजरंगी भाईजानची प्रतीक्षा सलमानचे सर्वच फॅन्स करत आहेत.

टीझरनंतर आज सलमानच्या फिल्मचं ऑफिशिअली ट्रेलर लॉन्च झालेलं आहे. 'बजरंगी भाईजान' ईदला रिलीज होणार आहे. कबीर खाननं याचं दिग्दर्शन केलंय.   

सलमान खान सोबत यात करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील गाणं 'सेल्फी ले ले रे' यापूर्वीच रिलीज झालं असून ते चांगलंच हीट झालंय. 

पाहा 'बजरंगी भाईजान'चा दमदार ट्रेलर

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.