salman khan

'या' 2 चित्रपटांवर बंदी घातली नसती तर सलमान-ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसले असते

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र पाहिलं आहे. परंतु, कमी लोकांना माहिती आहे की, दोघांना एकत्र घेऊन आणखी दोन चित्रपट बनवले जाणार होते पण ते काही कारणास्तव रखडले. 

May 6, 2025, 12:50 PM IST

102 वय असताना सुद्धा केलं काम; शाहरुख, सलमान आणि रणबीर कपूरसोबत काम करणारी ही अभिनेत्री माहितीये का?

Actress Who Worked till the Age of 102 : या अभिनेत्रीनं वयाच्या 102 वर्षापर्यंत केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, तुम्ही ओळखलंत का तिला? 

Apr 27, 2025, 11:36 AM IST

Fact Check: सलमान खान पाकिस्तानमध्ये का पार्क करतोय त्याची बाईक? VIDEO होतोय व्हायरल!

Salman Khan Parking Video: पाकिस्तानमधील 1 व्हिडिओ पुन्हा चर्चेत आलाय. 

Apr 26, 2025, 06:37 PM IST

कुकचा पगार ऐकून अभिनेता चक्रावला; पत्नीच्या माहेराहून येतं रोज जेवण, कोण आहे हा अभिनेता?

सलमानच्या बहिणीचा वेगळा स्वॅग; अजूनही माहेरातून येतं जेवण, काय आहे हा प्रकार? 

Apr 26, 2025, 12:43 PM IST

पाकिस्तानने घाबरून 'या' 8 बॉलिवूड चित्रपटांवर घातली बंदी

Bollywood Movies Banned In Pakistan: बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत ज्यांचे कथानक पाहून पाकिस्तानने थेट बंदी घातली. या चित्रपटांचा प्रभाव इतका होता की पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डने त्यांना प्रदर्शित होण्यापासून थांबवले. तर पाहूयात असे कोणते चित्रपट आहेत, ज्यांनी पाकिस्तानची चिंता वाढवली.

Apr 25, 2025, 05:08 PM IST

'धर्माच्या नावाखाली हत्या करणं...,' मोहम्मद सिराजने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन सुनावलं, 'हा असला वेडेपणा...'

मोहम्मद सिराजसह (Mohammed Siraj) अनेक भारतीय क्रिकेटर्सनी पहलगाम (Pahalgam) येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.  

 

Apr 23, 2025, 07:22 PM IST

'काश्मीर आता स्वर्गाऐवजी...,' सलमान खान स्पष्टच बोलला, शाहरुख खानही झाला व्यक्त, 'विश्वासघातकी...'

Pahalgam Terror Attack: आपलं दु:ख आणि संताप व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशा शब्दांत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

Apr 23, 2025, 05:52 PM IST

ऐश्वर्या राय बच्चनचं पहिलं प्रेम कोण होतं माहितीये का? विवेक-सलमान नव्हे तर...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा रंगल्या होत्या. केवळ नातेसंबंधांमुळेच नाही, तर बच्चन कुटुंबासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये न दिसल्यामुळेही ती चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांनाही यावरून ट्रोल केलं जातं.

Apr 22, 2025, 05:07 PM IST

दिवसातून किती तास झोपतात 'हे' बॉलिवूड स्टार्स? कुणी 8 तास, तर कुणी...

Bollywood Celebs Sleeping Habits: बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फिटनेस आणि डाएटबद्दल किती जागरूक आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या झोपेच्या सवयी मात्र एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. काही कलाकार 7–8 तासांची झोप घेतात, तर काहीजण फक्त 2–3 तास झोपून दिवसाची सुरुवात करतात. जाणून घेऊया तुमच्या आवडत्या कलाकारांचे झोपेचे शेड्यूल.

Apr 19, 2025, 05:26 PM IST

भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता, कमाईच्या बाबतीत सलमान- प्रभासलाही दिली टक्कर!

भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता, ज्या व्यक्तीची उंची फक्त 4 फूट 8 इंच आहे. पण त्याच्या अभिनयाने आणि चित्रपटांच्या यशाने तो सर्वांच्या पुढे निघाला आहे. 'विक्रम', 'जेलर' आणि 'जवान'सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याने केवळ 5 वर्षांत 2200 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Apr 18, 2025, 03:56 PM IST

सलमान खान जिला सर्वांसमोर खांद्यावर घेऊन गेला, ती 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची बायको! ओळखलंत का?

Salman Khan : सलमान खानचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे त्याची चांगलीच चर्चा होते. 

Apr 18, 2025, 03:45 PM IST
When has Salman Khan received threats so far PT3M15S

सलमानचा बॉडीगार्ड शेराला आला राग; पापाराझींना पाहताच चिडला तर नेटकरी म्हणाले, 'अप्रेझलची वेळ...'

Salman Khan's Bodyguard Shera : सलमान खानच्या बॉडीगार्डचा तो व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Apr 14, 2025, 12:18 PM IST

वयाच्या 59व्या वर्षीही सलमान खानचा जबरदस्त फिटनेस; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

सलमान खान आपल्या फिटनेसकडे नेहमीच खूप लक्ष देतो. तो आता 59 वर्षांचा असला, तरीही एकही दिवस व्यायाम करणे चुकवत नाही. अलीकडेच सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो झाडावर चढून बेरी तोडताना दिसतो. वयाच्या या टप्प्यावरही त्याचा सहजतेने झाडावर चढणे आणि तंदुरुस्त राहणे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर सलमानच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं जात आहे.

Apr 12, 2025, 06:07 PM IST

सलमान खानच्या चित्रपटातून रातोरात बनली स्टार, एका चुकीने उद्ध्वस्त झालं करिअर

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटातून पदार्पण करून ही अभिनेत्री रातोरात बनली स्टार. एका चुकीमुळे  उद्ध्वस्त झालं करिअर. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर 

Apr 8, 2025, 07:42 PM IST